शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरचा उपक्रम
कृषि उत्पन्न बाजार समिती मंचरच्या मुख्य बाजार आवार व उपबाजार आवार येथे शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा मुख्य उद्देश अपघाती दुर्घटनेच्या प्रसंगी शेतकरी व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.
योजनेअंतर्गत विमा संरक्षण
पात्रता
नोंदणी प्रक्रिया
Agrix Mobile App द्वारे शेतकऱ्यांना नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.ignyx.agrix
अधिक माहितीसाठी संपर्क :
कृषि उत्पन्न बाजार समिती मंचर
ता. आंबेगाव, जि. पुणे